दगडूच्या आयुष्यात रिअल लाइफ प्राजक्ता?

आणखी पाहा...!

प्रेक्षकांचा लाडका दगडू अर्थात अभिनेता प्रथमेश परब

'टाइमपास 3' आणि 'टकाटक 2' या सिनेमांमुळे प्रथमेश मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 

ऐन दिवाळीत प्रथमेश त्याच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आलाय. 

 प्रथमेशच्या आयुष्यात त्याची खरी प्राजक्ता आली आहे असं दिसतंय

दिवाळीनिमित्त मैत्रिणीबरोबर  केलेल्या फोटोशूमुळे चर्चा सुरू झाल्यात.

मैत्रिणीबरोबरचे फोटो पाहून "दादूस आमची वहिनी काय?", असे प्रश्न चाहत्यांनी विचारले आहेत. 

क्षितिजा घोसाळकर असं प्रथमेशच्या मैत्रिणीचं नावं आहे. 

क्षितिजा मॉडेल तसेच कन्टेंड राइटर आहे. 

प्रथमेश आणि क्षितीजा यांनी याआधीही एकत्र फोटोशूट केले आहे. 

तुम्हाला काय वाटतं ही असेल का प्रथमेश परबची गर्लफ्रेंड?