लग्नापूर्वीच 'या' अभिनेत्री राहिल्या होत्या गरोदर

अनुराग कश्यप कल्कीच्या जीवनातून गेल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाला. तिच्या प्रेग्नन्सीच्या बातमीने सर्वानांच आश्चर्य वाटलं होतं. 

एमी जॅक्सन लग्न न करताच बाॅयफ्रेंडसोबत राहत होती. त्यामुळे लग्नापुर्वीच तीही गरोदर राहिली होती.

क्वीन, हाऊसफुल-3 आणि आयशा सिनेमातील अभिनेत्री लीजा हेडनने स्वतः सांगितले की, लग्नापुर्वीच प्रेग्नंट राहिले होते.

कोंकणा सेन शर्मा हिने रणवीस शौरीशी लग्न केले आणि 6 महिन्यातच एका मुलाला जन्म दिला. 

अभिनेत्री श्रीदेवी बोनी कपूरशी लग्न करण्यापूर्वीच गरोदर राहिली होती. लग्नानंतर काही महिन्यांतच तिने पहिल्या मुलीला जन्म दिला.

अभिनेता कमल हासनची दुसरी पत्नी सारिका हासनने लग्नापूर्वीच श्रुती हासनला जन्म दिला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांनी लग्न केले.

महिमा चौधरी 2006 साली लग्न केले. पण, लग्नानंतर लगेचच ती एका मुलीची आईदेखील झाली.

अमृता अरोरा हिने शकील लडकशी लग्न केले. लग्ननंतर लगेचच एका मुलाल जन्म दिला. 

मिस इंडिया युनिव्हर्स सेलिना जेटलीने पीटर हागशी लग्न केले. लग्नानंतर लगेचच तिने जुळ्या मुलांना जन्म दिला.

नेहा धुपियाने अंगद बेदीशी लग्न केले. लग्नाच्या 5 महिन्यानंतर एका मुलीला जन्म दिला. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!