बॉलिवूडमध्ये येऊन नाव कमावलेले हे स्टार्स खऱ्या जिवनात आहेत इंजिनीअर

सुशांतसिंह राजपूत Last Yearला असताना इंजिनीअरिंग सोडून अभिनेता बनला.

जुन्या काळातले ज्येष्ठ अभिनेते कादर खान सिव्हिल इंजिनीअर झाले होते.

अभिनेता अमोल पराशर तर दिल्लीच्या IITतून मेकॅनिकल इंजिनीअर झाला आहे.

'थ्री इडियट्स स्टार' आर. माधवन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर आहे.

क्रिती सॅनॉनने 'इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन'मध्ये इंजिनीअरिंग केलं आहे.

विकी कौशलही 'इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन'मध्ये इंजिनीअर झाला आहे.

`पिंक` सिनेमामुळे चर्चेत आलेली तापसी पन्नू कम्प्युटर इंजिनीअर आहे.

'गरीबों का मसीहा' सोनू सूद नागपूरमधून इंजिनीअरचे शिक्षण घेतले आहे.

कार्तिक आर्यनने बायोटेक्नोलॉजी या विषयात इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी चक्क ऑटोमोबाइल इंजिनीअर आहे.

`ऐ दिल है मुश्किल`फेम फवाद खानने लाहोरमधून इंजिनीअरिंग पूर्ण केलं आहे.