कोण आहे द केरळ स्टोरी मध्ये असिफा साकारलेली अभिनेत्री?

'द केरळ स्टोरी'  या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत असून तिला इतर अभिनेत्रींनी दमदार साथ दिली आहे.

अदा शर्मा व्यतिरिक्त 'द केरळ स्टोरी' मधील असिफाचे खूप कौतुक होत आहे.

या चित्रपटात आसिफा ही भूमिका अभिनेत्री सोनिया बलानी हिने साकारली आहे.

ती या चित्रपटात खलनायिकेच्या नकारात्मक भूमिकेत आहे.

सोनियाने छोट्या पडद्यावर 'डिटेक्टिव दीदी', 'बडे अच्छे लगते हैं'पासून 'तू मेरा हीरो'पर्यंत अनेक शोमध्ये काम केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी सोनियाला 30 लाख रुपये मानधन मिळाले आहे.

सोनिया आग्रा येथील रहिवासी असून ती गेल्या अनेक वर्षांपासून ती इंडस्ट्रीत काम करत आहे.

सोनियाने तुम बिन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून द केरळ स्टोरी हा तिचा तिसरा चित्रपट आहे.

टीव्हीवर 'डिटेक्टिव दीदी' म्हणून प्रसिद्ध झालेल्या सोनियाने आसिफा ही भूमिका खूपच उत्तम साकारली आहे.

द केरळ स्टोरी फेम अदा शर्माचं मराठी प्रेम!

Heading 3

Click Here