द केरळ स्टोरी फेम अदा शर्माचं मराठी प्रेम!

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे.

या सिनेमात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री अदा शर्मा सुद्धा चर्चेत आली आहे.

या चित्रपटातील अदाच्या अभिनयाची सगळीकडे कौतुक होत आहे.

मध्यंतरी अदाने सोशल मीडियावर काही व्हिडीओ पोस्ट केले होते. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

अभिनेत्री अदा शर्माने काही मराठी कविता म्हणतानाचे व्हिडीओ शेअर केले होते.

यात तीने  चक्क शुद्ध मराठीत कविता म्हणल्या होत्या.

अदाचं शुद्ध मराठी ऐकून चाहते अवाक झाले.

अदाने ती लहानपणापासून मराठीतच शिकली आहे, त्यामुळे तिला स्पष्ट मराठी बोलता येतं असं सांगितलं होतं.

यशची रिअल लाईफ बायको आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री!

Heading 3

Heading 2

Click Here