शर्टाची बटणं उघडी ठेऊन अभिनेत्रीनं केलं फोटोशूट!

अभिनेत्री श्रेया धन्वंतरी तिच्या दमदार अभिनयामुळे ओळखली जाते.

तिने 'फॅमिली मॅन' आणि स्कॅम १९९२' यासारख्या गाजलेल्या वेबसिरिजमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.

सध्या तिने केलेले फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

श्रेया ने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॉट फोटोशूट शेअर केले आहे.

 श्रेयाने फक्त पांढरा शर्ट घालून हे फोटोशूट केलं आहे.

श्रेयाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. 

श्रेयाच्या या हॉट अंदाजामुळे चाहते घायाळ झाले आहेत.

श्रेया नेहमीच असे हॉट फोटोज चाहत्यांसोबत शेअर करत असते.