बाॅलिवूडच्या 'या' अभिनेत्री आजही अविवाहितच! विवाहित पुरुषांवर जडला होता जीव

बाॅलिवूडमध्ये आजही अशा अभिनेत्री आहेत; ज्यांचं वय 45 वर्षे आहे. पण त्यांनी लग्न केलं नाही. 

त्यांनी प्रेम तर केलं, पण लग्न करू शकल्या नाहीत. चला पाहुया त्या अभिनेत्री कोण आहेत?

50 वर्षांची तब्बू अभिनेता नागार्जुनच्या प्रेमात पडली होती. पण, तो विवाहित होता. दोघांचं लग्न झालं नाही. 

शमिता शेट्टीचं विवाहित मनोज वाजपेयीच्या प्रेमात होती. पण, तिचं प्रेम कडेला गेलं नाही. 

विवाहित असणारा विक्रम भट्टच्या प्रेमात सुस्मिता सेन होती. नंतर एका बाॅयफ्रेंडसोबत लिव इन्ह रिलेशनशिपत राहिली. पण, कुणाशीच तिचं लग्न झालं नाही. 

अभिनेत्री नगमा ही विवाहित रवि किशनच्या प्रेमात होती. पण, धोका मिळाला. नगमा आजही विना लग्नाची आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्या प्रेमात होत्या. पण, हुसैन विवाहित असल्यामुळे लग्न करू शकले नाहीत. 

परवीन बाबी या कबीर बेदीच्या प्रेमात पडल्या. पण, कबीर बेदी विवाहित होते. शेवटपर्यंत परवीन बाबी अविवाहितच राहिल्या. 

अमिताभ बच्चन आणि रेखाचं प्रेम जगजाहीर आहे. पण, अमिताभ विवाहित होते. त्यामुळे दोघांचं लग्न झालं नाही.