लवकरच लग्नबंधनात अडकणार हे सुपरस्टार जोडपं!

तेलुगू स्टार्स वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत.

दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या.

आता दोघांनीही त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे.

दोघे उद्या म्हणजेच 9 जून रोजी एंगेजमेंट करणार आहेत.

दोघांनी नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मोठी घोषणा केली आहे.

या दोघांच्या साखरपुड्याचं इन्व्हिटेशन कार्ड व्हायरल झालं आहे.

  सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

आता ही घोषणा ऐकून अभिनेत्याच्या चाहत्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही.

आता ही घोषणा ऐकून अभिनेत्याच्या चाहत्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही.

लस्ट स्टोरीजमध्ये झळकणार ही मराठी अभिनेत्री!

Heading 3

Click Here