आदिपुरुषमध्ये काम करताना तेजस्विनीला आला असा अनुभव!

आदिपुरुषमध्ये अनेक मराठी कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकीच एक आहे तेजस्विनी पंडित.

. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने या चित्रपटामध्ये शूर्पणखाची भूमिका साकारली आहे.

तेजस्विनीने या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान यासारख्या बड्या स्टार्ससोबत काम केलं आहे.

तिच्या या भूमिकेचं फॅन्स कौतुक करत आहेत.

आता या चित्रपटामध्ये काम करण्यासाठीचा अनुभव कसा होता हे तिने सांगितलं आहे.

ती म्हणाली, 'या चित्रपटात काम करण्याचा माझा अनुभव खूप चांगला होता.'

ती म्हणाली, या चित्रपटात माझ्याबरोबर कोण काम करणार हे कळल्यावर मी खूपच खुश झाले होते. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्याबरोबर मला स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली.

चित्रपटातील बड्या स्टार्सबद्दल बोलताना तिने 'ते खूप नम्र आणि सहकलाकाराला सांभाळून घेत काम करणारे कलाकार आहेत.' असं सांगितलं.

ओम राऊतशी जुनी मैत्री असल्यानं तिला हा रोल मिळाल्याचं देखील तेजस्विनी म्हणाली.

स्पर्धक ते गॅंग लीडर; शिवचा प्रेरणादायी प्रवास!

Heading 3

Click Here