जान्हवी अन् शीतलीची पावसाळी ट्रिप!
तेजश्री प्रधान एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तेजश्रीच फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.
तेजश्रीला विविध ठिकाणी फिरायची चांगलीच आवड आहे.
अभिनेत्री वेगवेवेगळ्या ठिकाणांना भेट देत तेथील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत जाते.
नुकतीच तेजश्री पावसाळी ट्रेकिंगला गेली होती.
या ट्रीपमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री शिवानी बावकर देखील होती.
दोघींनी ही ट्रिप मस्त एन्जॉय केली. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर या ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.
या दोघीना एकत्र पाहून 'तुम्ही दोघी कधी मैत्रिणी झालात, जान्हवी - शीतली एकाच फ्रेममध्ये' अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
सासूबाईंना या नावानं हाक मारतो प्रथमेश!
Heading 3
Click Here