जबरा फॅन होगया... तमन्नाला चाहतीचं भन्नाट गिफ्ट!
अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
तसेच तिच्या लव्ह लाईफचीही चांगलीच चर्चा सुरू आहे.
पण सध्या तिच्या एका फॅनची तुफान चर्चा आहे.
तमन्नाचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तमन्नाला एका चाहतीनं एक खास भेट दिली आहे जी पाहून अभिनेत्री भावुक झाली.
तमन्नाच्या एका चाहतीनं थेट तिचा चेहरा हातावर गोंदवला असून त्याखाली ‘लव्ह यू तमन्ना’ असं लिहिलं आहे. VC @viralbhayani
हे पाहून तमन्ना भावुक होऊन चाहतीला मिठ्ठी मारत 'थँक्यू, लॉट्स ऑफ लव्ह' असं म्हणाली.
तमन्नाच्या या चाहतीची सध्या चर्चा होत आहे.
तमन्नाच्या 'लस्ट स्टोरीज २' या चित्रपटाबरोबर 'जी करदा' या वेबसीरिजमध्ये दिसत आहे.
सईची बॉयफ्रेंडसोबत स्पेनमध्ये धम्माल!
Click Here