'तारक मेहता का उल्टा चश्मा फेम रीटा रिपोर्टरचा बोल्ड अंदाज
तारक मेहता का उल्टा चश्मा या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत रिता रिपोर्टर म्हणून एक कॅरेक्टर आहे. जे अभिनेत्री प्रिया आहुजा साकारते.
या मालिकेत वेगळी दिसणारी प्रिया ही रियल लाइफमध्ये फारच बोल्ड आहे.
प्रिया आहुजा ही रियल लाइफमध्ये खूपच बोल्ड आणि बिनधास्त असल्याचं पाहायला मिळतं.
तिने सोशल मीडिया अकाउंटवर अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
प्रिया रियल लाइफमध्ये खूपच ग्लॅमरस आणि फीट आहे. ती बऱ्याचदा आपले बिकनी फोटो शेअर करते.
प्रियाला समुद्रकिनारी जाणं खूप आवडतं. त्यामुळे ती बऱ्य़ाचदा बिकनी लूकमधील समुद्रावरचे आपले फोटो शेअर करते.
शिपच्या डेकवर काढलेले प्रियाचे हॉट फोटोज पाहून तुम्हीही चकित व्हाल.
प्रिया ही रिल लाइफपेक्षा रियल लाइफमध्ये खूपच वेगळी आहे. हे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुनच दिसून येतं.
प्रिया आहुजा हिने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचा दिग्दर्शक मालव रजदा याच्याशी लग्न केलं आहे.
तसंच, प्रिया ‘संतूर मॉम’ असून, तिला एक गोंडस मुलगाही आहे.
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?