तारक मेहता खऱ्या आयुष्यात बांधणार लग्नगाठ!
आणखी पाहा...!
'तारक मेहता का उल्टा चष्मा' टीव्हीवरील प्रचंड लोकप्रिय शो आहे.
दयाबेनपासून ते तारक मेहतापर्यंत शोमधील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रसिद्ध आहे.
मालिकेतील नवे तारक मेहता म्हणजे अभिनेता सचिन श्रॉफ होय.
सचिन श्रॉफच्या खाजगी आयुष्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
अभिनेता सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे.
येत्या २५ फेब्रुवारीला सचिन दुसऱ्यांदा विवाह करणार आहे.
हा लग्नसोहळा मुंबईतच खाजगी पद्धतीने करण्यात येणार आहे.
परंतु अभिनेत्याची होणारी पत्नी कोण आहे याबाबत माहिती मिळालेली नाहीय.
यापूर्वी त्याने अभिनेत्री जुही परमारसोबत लग्न केलं होतं. दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यांना एक मुलगीसुद्धा आहे.