लाठी-काठी तर कधी तलवार बाजी! येसूबाईंचे Videoचर्चेत 

येसूबाईंची भूमिका साकारणारी
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

प्राजक्ता सध्या शिवपुत्र संभाजी या महानाट्यात काम करतेय.

महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात
सुरू आहेत.

महानाट्याच्या निमित्तानं प्राजक्ता नवे प्रयोग करताना दिसली. 

प्राजक्तानं तलवार बाजीचं शिक्षण देखील घेतलं आहे. 

अनेक फोटो आणि व्हिडीओ ती
शेअर करत असते. 

अशा प्रकारच्या साहसी खेळांमध्ये प्राजक्ता आता चांगलीच पारंगत झालीये. 

नऊवारी साडीत प्राजक्ता
लाठी-काठी देखील खेळते.

प्राजक्ताला पुन्हा येसूबाईंच्या
भूमिकेत पाहून प्रेक्षकांनी आनंद
व्यक्त केलाय.

कधी काळी दुसऱ्या घरी भांडी घासायच्या सुप्रिया पाठारे!

Heading 3

Click Here