स्वरा भास्करने शेअर केले थेट मधुचंद्राचे फोटो!

आणखी पाहा...!

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने गुपचूप लग्न करत सर्वांनाच धक्का दिला होता.

स्वरा भास्करने 16 फेब्रुवारीला समाजवादी पक्षाचे युवा नेते फहाद अहमदसोबत लग्न केलं आहे.

अभिनेत्रीने फहादसोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. यांनतर ते पारंपरिक पद्धतीने विवाह करणार आहेत

या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान अभिनेत्रीने आपल्या इन्स्टावर आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

स्वरा नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.

आता अभिनेत्रीने थेट आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीने आपल्या बेडरूममधील फोटो शेअर करत,

पहिल्या रात्रीसाठी सजवण्यात आलेल्या बेडची झलक दाखवली आहे. हे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत.