स्वरा भास्करची कोट्यवधींची संपत्ती ऐकून व्हाल हैराण!
स्वरा भास्कर कायम चर्चेत राहते.
बॉलीवूडमधील तिच्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत तिने बोटावर मोजण्यातकेच हिट सिनेमे केले आहेत.
पण आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते.
14 वर्षांच्या कारकिर्दीत स्वराने 14 चित्रपटांमध्ये काम केले असून जवळपास 9 चित्रपट फ्लॉप झाले आहेत.
पण तरीही स्वरा करोडोंच्या मालमत्तेची मालकीण आहे.
स्वराने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली आणि हळूहळू चित्रपटांकडे वळली.
स्वरा आज सुमारे 50 लाख डॉलर्स म्हणजेच 40 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.
तिच्या कमाईचे मुख्य साधन म्हणजे अभिनय. ती एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये घेते.
याशिवाय स्वरा ब्रँड एंडोर्समेंट सोशल मीडियावरूनही भरपूर कमाई करते.
इतका बोल्ड ड्रेस सांभाळणं जान्हवीला झालं कठीण!
Heading 3
Heading 2
Click Here