इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय सईवर फिदा 

अभिनेत्री सई स्टनिंग फोटो शेअर करत असते. 

नुकतेच तिनं ब्लॅक आऊटफिटमधील फोटो शेअर केलेत. 

सई स्टायलिश आऊटफिट्स नेहमी कॅरी करते. 

अभिनेत्रीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. 

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण सोहळ्याला सईनं हे फोटोशूट केलं 

सईच्या फोटोंना इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉयनं पसंती दिलीये.

Cmon ! असं म्हणत स्वप्निलनं सईच्या पोस्टवर कमेंट केलीये. तसंच फायर इमोजी शेअर केलाय.

सई स्वप्निल एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत. दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलंय.

सईच्या या फोटोंवर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.