नवी कार घेताच स्वप्नील जोशीची भावनिक पोस्ट 

अभिनेता स्वप्नील जोशीने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली.

या गाडीचे फोटो स्वप्नीलने सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

स्वप्नील जोशी Jaguar I-Pace ही गाडी घेतली आहे. 

स्वप्नीलच्या या पोस्टवर कमेंट करत त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहे.

त्यानंतर त्याने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

बदल हा अटळ असल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. 

त्याची जुनी कार आयुष्यातील 6 वर्षे अविभाज्य भाग बनली होती. असे सांगितले आहे. 

तिला सोडल्याने वेदना झाल्याचे स्वप्नीलने म्हटले आहे.

 ती माझी पहिली मोठी कार होती आणि नेहमीच राहील !!!