अक्षयासोबत ब्रेकअपनंतर अशी झालेली सुयशची अवस्था....

मराठी मालिकांमधून प्रसिद्धीस आलेला अभिनेता म्हणजे सुयश टिळक.

सुयश टिळक विविध मालिकांमधून घराघरात पोहचला आहे.

करिअर सोबतच सुयशचं खाजगी आयुष्यही चर्चेत राहील आहे.

सुयशने आता अभिनेत्री आयुषी भावे सोबत लग्नगाठ बांधली आहे.

पण त्याआधी तो अक्षया देवधरसोबत रिलेशनशिप मध्ये होता.

सुयश व अक्षया काही वर्षांपूर्वी एकत्र होते पण त्यांचं नातं टिकू शकलं नाही.

 ब्रेकअपनंतर सुयशच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम झाला होता. याचा खुलासा त्यानं एका मुलाखतीत केला आहे.

'ब्रेकअपनंतर मी फोनही बंद ठेवत होतो. मी काम करणंही कमी केलं होतं. मी भावनिकदृष्ट्या खचलो होतो. असं सुयश म्हणाला.

पण त्यानंतर त्याने स्वतःला सावरलं. बऱ्याच सोलो ट्रीपही केल्या. माणूस म्हणून त्याने स्वतःला सुधारण्याची संधी दिली.

वडिलांचं आडनाव का लावत नाही तब्बू?

Heading 3

Heading 2

Click Here