सुष्मिता सेनच्या जबरदस्त लूकनं वेधलं लक्ष!
अभिनेत्री सुष्मिता सेन 'आर्या' या वेबसीरीजच्या तुफान यशानंतर पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करण्यास सज्ज झाली आहे.
सुष्मिता सेन तिच्या आगामी वेब सीरिज 'ताली'मुळे चर्चेत आली आहे.
या सिरीजमध्ये सुष्मिता सेन ट्रान्सजेंडर श्रीगौरी सावंतची भूमिका सुष्मिता साकारणार आहे
सुष्मिताने तिच्या आगामी वेब सीरिज 'ताली' चे मोशन पोस्टर तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे
यामध्ये सुष्मिताचा एक वेगळा आणि अनोखा अवतार पाहायला मिळाला आहे.
सुष्मिताची ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर रिलीज होणार आहे.
'ताली' ही ट्रान्सजेंडर गौरी सावंतची कथा आहे.
गौरी सावंत ही अनेक वर्ष ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी काम करत आहे.
आता या आगळ्या वेगळ्या भूमिकेत सुष्मिताला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत झळकणार हा अभिनेता!
Click Here