एक्स बॉयफ्रेंड सोबतच पुन्हा रिलेशनशिपमध्ये सुष्मिता सेन?
सुष्मिता सेन तिच्या करिअरपेक्षा तिच्या नात्याबद्दल जास्त चर्चेत असते.
सुष्मिता सेनचं नाव आजवर अनेक जणांसोबत जोडलं गेलं.
पण मॉडेल रोहमन शॉल सोबतच तिच्या नात्याची चांगलीच चर्चा झाली होती.
रोहमन सुष्मिताच काय पण तिच्या मुलींसोबतसुद्धा प्रेमानं एकत्र राहत होता.
मात्र सुष्मिता सेनने यापूर्वीच दोघांच्या ब्रेकअपची माहिती दिली होती.
आता त्यांच्या ब्रेकअपनंतर सुष्मिता सेन अनेकदा त्याच्यासोबत दिसते.
एवढंच नाही तर आता नुकतंच सुष्मिताने त्याच्यासोबतचा फोटो देखील शेअर केला आहे.
या नुकत्याच समोर आलेल्या फोटोमध्ये दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसतायत.
त्यामुळेच आता सुष्मिता सेन आणि रोहमन पुन्हा एकदा एकत्र आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
मराठी अभिनेत्रीचा तो लूक पाहून चाहते घायाळ!
Heading 3
Click Here