29 वर्षांपूर्वी सुष्मिता सेनने रचला होता इतिहास!

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसाठी आजचा दिवस खूप खास आहे.

खरं तर, याच दिवशी म्हणजेच 21  मे 1994 रोजी सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता.

फिलिपाइन्समध्ये झालेल्या 43 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सुष्मिताने 77 देशांतील स्पर्धकांना पराभूत करून ती मिस युनिव्हर्स बनली होती.

मिस युनिव्हर्सचा ताज जिंकणारी सुष्मिता पहिली भारतीय होती.

29 वर्षांपूर्वी सुष्मिता सेनने देशाचे नाव आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उंचावले होते.

सुष्मिताने 29 वर्षांपूर्वी मिस युनिव्हर्सच्या अविस्मरणीय आठवणी शेअर केल्या आहेत.

सुष्मिता सेनच्या या विजयाचं आजही चाहत्यांना कौतुक आहे.

विशेष म्हणजे  वयाच्या 18 व्या वर्षीच सुष्मिताने हा खिताब जिंकला होता.

सुष्मिता सेनचे 29 वर्षांपूर्वीचे हे फोटो आता चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहेत.

बिग बींच्या नातीची ट्रॅक्टर राईड चर्चेत!

Heading 3

Click Here