कान्सच्या रेड कार्पेटवर सनी लियोनीचा जलवा!
सनी लिओनीने 11 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.
हळूहळू तिने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे.
76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक भारतीय अभिनेत्रींनी पदार्पण केले असून त्यात सनी लिओनीचाही समावेश आहे.
या फेस्टिव्हलमध्ये सनीच्या ग्लॅमरस लुक्सने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.
सनीच्या रेड कार्पेट लुक्सची सगळीकडेच चर्चा होतेय.
सनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कान्समध्ये सनी लिओनीच्या 'केनेडी' चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. याचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे.
सनीने 2012 मध्ये पूजा भट्टच्या 'जिस्म 2' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
सनीने आजवर अनेक चित्रपटातून अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
खूपच ग्लॅमरस दिसते रविना टंडनची लेक!
Heading 3
Click Here