मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेतेय सनी लिओनी

सनी लिओनी सध्या बॉलिवूड सेलेब्जचं आवडतं स्थळ असलेल्या मालदीवला गेली आहे

मालदीव बेटावर सनी आपल्या सुट्टीतला प्रत्येक क्षण निवांतपणे अनुभवत आहे

सनी मालदीवमध्ये Party Time एंजॉय करते आहे

तिचा व्हेकेशन वॉर्डरोब तिच्या चाहत्यांना आवडणारा आहे...

मालदीव व्हेकेशनमधल्या सनीच्या या फोटोजवरून नजर हटवणं मुश्कील आहे

सनी लिओनीची ही adventurous beach pose पाहिलीत का?

सनीने पोस्ट केलेला प्रत्येक फोटो चाहत्यांना भुरळ घालणारा आहे

बीचवरच्या एका नितांत सुंदर क्षणी...

Island getaway साठी हा परफेक्ट ड्रेस आहे... नाही का!

पृथ्वीवरच्या स्वर्गातला सनी लिओनीचा एक दिवस...

गेल्या वर्षीही ती तिच्या कुटुंबासह या बीच डेस्टिनेशनला गेली होती

गेल्या वर्षी मालदीवमध्ये Date Nightला सनी पांढऱ्या ड्रेसमध्ये नटली होती

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?