करण देओलच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी! कपल एंट्री ते दीपवीरचा डान्स

अभिनेता सनी देओलच्या मुलाचं लग्न झालं. 

करण देओलनं गर्लफ्रेंड द्रिशाबरोबर लग्नगाठ बांधली. 

दोघांच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी झाली. 

सनी देओल आणि करण यांनी स्वत: लग्नाचे लाडू वाटले. 

अभिनेत्री धर्मेंद्र आणि शत्रूघ्न सिन्हा यांना अनेक वर्षांनी एकत्र पाहण्यात आलं. 

करण आणि सनी या बापलेकाचं बॉन्डिंग यावेळी पाहायला मिळालं. 

सलमान खाननं करणच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. 

सनी आणि करण यांचा रिसेप्शनमधील भावुक क्षण कॅमेरात कैद झाला. 

रणवीर सिंह आणि दीपिका देखील करणच्या रिसेप्शनला आली होती. 

दीपिका आणि रणवीरचा कपल डान्ससह रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. 

नातवाच्या वरातीत दणकून नाचले धर्मेंद्र!

Heading 3

Click Here