अभिनेता सनी देओलच्या मुलाचं लग्न आहे.
करण देओल आणि दृशा आचार्य यांचं लग्न होतंय.
लग्नाआधी संगीत सोहळा झाला. त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
सनी देओल लेकाच्या लग्नात दणकून नाचताना दिसतोय.
गदर सिनेमातील 'मैं निकला गड्डी लेके' वर सनी देओल थिरकला.
अभिनेते धर्मेंद्र देखील नातावाच्या लग्नात 'यमला पगला दिवाना'वर ठेका धरताना दिसले.
बॉबी देओल आणि त्याची पत्नी. दोघे 27 वर्ष एकत्र आहेत.
पुतण्याच्या लग्नात बॉबी आणि त्याच्या बायकोनं रोमँटिक डान्स केला.