मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रकुलची पुन्हा चौकशी

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह कायम चर्चेत असते. 

अशातच रकुल पुन्हा एकदा ड्रग्ज आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चर्चेत आली आहे.

ड्र्ग्ज प्रकरण आणि टॉलिवूडशी संबंधित मनी लॉन्ड्रिग प्रकरणात रकुल प्रीत सिंह पुन्हा अडचणींत आहे. 

याप्रकरणी रकुल प्रीत सिंहची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. 

रकुल प्रतीला पुन्हा समन्स बजावण्यात आला आहे. 

पुन्हा समन्समुळे रकुलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

ईडी गेल्या 5 वर्षापासून ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत आहेत. 

रकुलच नाही तर अनेक तेलुगु कलाकारांचीही चौकशी होणार आहे. 

2017 साली कस्टम्सचे संगीतकार केल्विन मस्करेन्हास आणि इतर दोघांकडून 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.