पैठणी ड्रेसमध्ये खुललं गौरीचं मनमोहक रूप!
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू.
सोशल मीडियावर देखील गिरीजा सक्रिय असून तिच्या चाहतावर्ग मोठा आहे.
गिरीजा नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
सध्या चाहत्यांच्या आवडत्या गौरीचा एक खास लुक प्रसिद्ध होताना दिसत आहे.
त्यात गिरिजाने खास पारंपरिक मराठमोळा पोशाख केला आहे.
या फोटोंमध्ये गिरिजाने पैठणी लेहंगा परिधान केला आहे.
गिरीजाचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
तिच्या एरवीच्या लुकपेक्षा हा लुक एकदम हटके आहे.
अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या या लुकचं अफाट कौतुक केलं आहे.
कोण आहे द केरळ स्टोरी मध्ये असिफा साकारलेली अभिनेत्री?
Heading 3
Click Here