नव्या मुंबई मेट्रोची सुबोध भावेला भुरळ!

अभिनेता सुबोध भावेनं मुंबईच्या नव्या मेट्रोनं प्रवास केला. 

मुंबई मेट्रोमधील व्हिडीओ सुबोधनं शेअर केलाय.

 कांदिवली ते बिबीसार हा पल्ला अवघ्या 15 मिनिटात पार केला. 

मेट्रो प्रवासात सुबोध फार आनंदी होता.

सुबोधनं वाळवी सिनेमा पाहण्यासाचं आवाहन केलं. 

सुबोधनं प्रेक्षकांचे आभार मानले.

मुंबई मेट्रोचं सुबोधनं कौतुक केलं. 

सगळ्या मेट्रो लाईन लवकर सुरू व्हाव्यात, अशी इच्छा सुबोधनं व्यक्त केली. 

मुंबईच्या नव्या मेट्रोमधून तुम्ही प्रवास केलात का?