श्रीदेवी- बोनी कपूरने महाराष्ट्रातील या देवस्थानी केलेलं लग्न!

बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नसली तरीही चाहत्यांच्या आठवणीत ती कायम अमर झाली आहे.

श्रीदेवीने बोनी कपूर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.

नुकतीच दोघांच्या लग्नाला 27 वर्ष पूर्ण झाली आहेत.

बोनी कपूर यांनी त्यांच्या 27 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री श्रीदेवी सोबतच खास फोटो शेअर केला आहे.

 2 जून रोजी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली.

बोनी कपूर यांनी त्यांच्या लग्नाच्या एक आठवण सांगितली आहे.

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध देवस्थानी लग्नगाठ बांधली होती.

बोनी कपूर आणि श्रीदेवी या दोघांनी शिर्डी मध्ये एका छोट्या कार्यक्रमात लग्न केलं होतं.

आता या दोघांच्या लग्नाला 27 वर्ष झाले असले तरी हा आनंद साजरा करण्यासाठी श्रीदेवी मात्र हयात नाहीत.

जिनिलियानं अशी साजरी केली वटपौर्णिमा!

Heading 3

Click Here