श्रीदेवीच्या हातात असलेल्या चिमुकलीला ओळखलं का?
अभिनेत्री श्रीदेवीच्या निधनाला 5 वर्ष पूर्ण झालीत.
बॉलिवूडची चांदणी आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना 2 मुली आहेत.
खुशी आणि जान्हवी अशी श्रीदेवीच्या मुलींची नावं आहेत.
मायलेकींचे कधीच न पाहिलेले फोटो समोर आलेत.
श्रीदेवीच्या हातातील ही चिमुरडी जान्हवी कपूर आहे.
तर ही चिमुकली खुशी कपूर आहे.
चिमुकल्या जान्हवीचे आईबरोबरचे अनेक फोटो पाहायला मिळतात.
श्रीदेवीच्या बर्थ डे ला जान्हवी त्यांचे जुने फोटो शेअर करत असते.
दोन्ही मुलींवर श्रीदेवीचं अमाप प्रेम होतं.
श्रीदेवी आणि तिच्या लेकींचे हे जुने फोटो तुम्हाला कसे वाटले?