13 वर्षांपूर्वी कशी दिसायची स्पृहा? पाहा फोटो
मराठी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.
अभिनेत्री असण्याबाबतच ती उत्तम कवयित्री देखील आहे.
स्पृहाने मराठी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.
स्पृहा जोशी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
स्पृहाच्या सौंदर्याचे आज लाखो चाहते आहेत.
पण सध्या स्पृहाचा १३ वर्षांपूर्वीचा एक फोटो समोर आला आहे.
'कॉलेजमधील दिवस, २०१०, या आठवणीसाठी गुगलचे धन्यवाद' असं म्हणत तिने हा फोटो शेअर केला आहे.
हा फोटो स्पृहाचा कॉलेजमधील दिवसांचा आहे.
स्पृहाचा कॉलेजमधील हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
समृद्धी आणि अक्षय केळकरने दिली गुड न्यूज!
Heading 3
Click Here