मालिका संपताच स्पृहा जोशीचं बदललं रूप!

स्पृहा जोशी महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे.

निरागस हास्य, दमदार अभिनय यांसोबतच आपल्या सुंदर कवितांमुळे ती लोकप्रिय आहे.

स्पृहा जोशी सध्या झी मराठीवरील 'लोकमान्य' या मालिकेत काम करत आहे.

'लोकमान्य' या मालिकेत स्पृहाने सत्यभामा ही लोकमान्य टिळकांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

लोकमान्य मालिकेचं शूटिंग संपताच स्पृहाने आपला लूक बदलला आहे.

स्पृहाने तिच्या केसांना लाल रंगाने हायलाईट केलं आहे.

स्पृहाचा  हा नवीन लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

स्पृहाचा  हा नवीन लूक तुम्हाला कसा वाटला?

उतारवयात या कलाकारांनी मोडली नो किसिंग पॉलिसी!

Click Here