साऊथ सुपरस्टार नयनतारा नेटवर्थ

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा खूप लोकप्रिय आहे.

नयनताराने आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

8 सप्टेंबर 1984 रोजी जन्मलेली नयनतारा आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

नयनताराकडे जवळपास 165 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

अभिनेत्रीकडे एक खाजगी जेट देखील आहे.

अभिनेत्रीकडे 88 लाख रुपयांची मर्सिडीज GLS 350D आणि 74.50 लाख रुपयांची BMW 5 आहे. 

नयनताराकडे BMW7-सिरीज, टोयोटा इनोव्हा क्रिस्टादेखील आहे. 

अभिनेत्रीने अनेक मोठमोठ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. 

अभिनयासोबत ती जाहिरातीमधूनही बक्कळ पैसा कमावते.