कोण आहे सूरज पांचोली?
या गोष्टी करतील हैराण
सूरज पांचोली हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री जरीना वहाब यांचा मुलगा आहे.
सूरज पांचोलीने 2015 मध्ये आलेल्या 'हिरो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
सूरज पांचोली त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठ्या जिया खानला डेट करत होता.
या केसमध्ये त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सूरज पांचोलीने एक था टायगर या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
त्यानंतर तो अभिनेता सॅटेलाइट शंकर या चित्रपटात दिसला होता.
जिया खाननं आत्महत्येपूर्वी पत्र लिहीत अभिनेत्यावर गंभीर आरोप केले होते.
एवढंच नाही तर सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात देखील त्याचं नाव समोर आलं होतं.
सुशांतची मॅनेजर दिशा सालियन मुळे दोघांत भांडण असल्याची चर्चा होती.
पहिल्याच सिनेमात बिग बींसोबत रोमान्स; कसं होतं जियाचं आयुष्य?
Heading 3
Click Here