सोनमनं दाखवली मुलाची झलक!

आणखी पाहा...!

अभिनेत्री सोनम कपूर काही महिन्यांपूर्वी आई झाली. 

सोनम आणि अहुजानं मुलाचं वायु असं ठेवलं. 

सोनमनं काही दिवसांआधी मुलाचा बरोबरचा फोटो शेअर केला होता. 

त्यानंतर आता अहुजा आणि सोनम बाळाला घेऊन फिरायला गेले आहेत.

ट्रिपचा व्हिडीओ सोनमनं शेअर केला आहे. 

आनंद आणि सोनम यांनी वायुबरोबर छोटी रोड ट्रिप केली. 

यात वायुची छोटी झलक दिसून आली आहे. 

सोनमनं अजून मुलगा वायुचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाहीये. 

सोनमच्या लेकाला वायुला पाहण्यासाठी तिचे चाहते आतूर आहेत.