'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचे फॅशनेबल लुक

सोनाली कुलकर्णीच्या 2021मधल्या काही फोटोजवर टाकलेली ही नजर...

तिचे हे फॅशनेबल फोटोज चाहत्यांना थक्क करणारे आहेत..

पेस्टल बॉम्बर जॅकेट, लूज ट्राउझर्स असा सोनालीचा लक्षवेधक एअरपोर्ट लूक

लंडनला 'अलविदा' करताना तिने इन्स्टाग्रामवर हे रील शेअर केलं आहे.

सोनालीचे लंडनमधील ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटोही व्हायरल झाले होते..

स्कर्ट आणि ब्लाउजमध्ये परफेक्ट फिगर फ्लाँट करताना सोनाली..

पांडू सिनेमात सोनालीने उषाची भूमिका केली आहे.

फिल्म प्रमोशनच्या वेळी स्टायलिश साडीमध्ये सुंदर दिसणारी सोनाली.

लोकप्रिय चेहरा ठरलेल्या सोनालीचं सौंदर्य काळ्या साडीत अधिकच खुललं आहे

 केवळ वेस्टर्न वेअरच नव्हे, तर सोनाली साडीतही एकदम Gorgeous दिसते.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?