मायलेकींची जोडी सोशल मीडियावर हिट, सनाया-सोनाली खरेचे Reels Viral

अभिनेत्री सोनाली खरे आणि तिची मुलगी सनाया सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते

ही मायलेकींची जोडी ट्रेंडी डान्सचे व्हिडीओ नेहमी शेअर करते.

Big Boss मधील हा खूप व्हायरल झालेला व्हिडीओही सोनालीनं लेकीसह शेअर केला आहे

गेलं वर्ष सरताना सोनालीनं हा डान्स व्हिडीओ शेअर केला होता.

त्या व्हिडीओत सोनाली आपली मुलगी आणि कुटुंबीयांसह डान्स करताना दिसत आहे

सोनाली आणि सनायाची टाइमपास करण्याची पद्धतच काही वेगळी आहे.

आपल्या 'सावरखेड-एक गाव'मधल्या गाण्यावरही तिनं सनायासह एक रील केलं होतं

त्यांच्या या रीलला आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. त्यांचे फोटोही अनेकदा व्हायरल झाले आहेत

आईसह गंमत कशी करायची हे सनायाला चांगलंच माहिती आहे.

सोनाली खरे आणि सनायाचे इन्स्टाग्राम रील्स नेहमीच चाहत्यांना आवडतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?