पंजाबहून परतताच सोनाली तुळजाभवानी चरणी नतमस्तक

सोनाली कुलकर्णी शुटिंगमधून ब्रेक घेऊन ट्रिप वर गेली होती.

सोनाली सासर आणि माहेरच्यांसोबत तिच्या आजोळी म्हणजे पंजाबच्या अमृतसर मध्ये पोहचली होती.

आता तिचा हा दौरा संपला असून सोनाली महाराष्ट्रात परतली आहे.

परत येताच सोनाली आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक झाली आहे.

कुटुंबियांसोबत सोनाली तुळजापूरला पोहचली होती.

तिथे लग्नानंतर चे पहिले कौटुंबिक दर्शन आणि गोंधळ पार पडला.

सोनालीने हे फोटो शेअर करत म्हटलंय कि, आमचा दौरा सुरू झाला तो सुवर्ण मंदिर पासून आणि संपला तो येऊन माय भवानी च्या चरणाशी….''

पंजाबहून परतताच सोनाली तुळजाभवानी चरणी नतमस्तक झाली आहे.

चाहते तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

'न्यासा सकाळी उठून रिकाम्या पोटी 2-3 ग्लास कोमट पाणी पिते'. 

'दलिया, फळे आणि उकडलेली अंडी तिला आडतात'. 

काजोल म्हणाली, 'दुपारच्या जेवणात तिला भाज्या, शेंगा, कोशिंबीर आणि चपाती आवडते'. 

'न्यासा रात्री डाळ चपाती, भाज्या आणि कोशिंबीर खाते', म्हणून ती इतकी फिट आहे असं काजोल म्हणाली.