पिंक सिटी अन् पैठणी घागरा; खुललं अप्सरेचं सौंदर्य!

सोनाली कुलकर्णी मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 

सोनालीच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. 

लग्नापासून सोनालीचे कमालीचे आऊटफिट्स पाहायला मिळत आहेत. 

नऊवारी साडी ते वेस्टर्न आऊट फिट्सपर्यंत सगळ्या प्रकारचे ड्रेसेस पाहायला मिळतात.

सोनाली नुकतीच राजस्थानला एका लग्नासाठी गेली होती. 

राजस्थानच्या पिंक सिटीमध्ये आलिशान राजवाड्यात लग्न होतं. 

लग्नासाठी सोनालीनं खास पैठणी घागरा सिलेक्ट केला होता. 

नवऱ्याबरोबर सोनालीनं मॅचिंग आऊटफिट्स कॅरी केले होते. 

सोनालीचा पैठणी घागरा तुम्हाला कसा वाटला?