रुपेरी वाळू! सोनाली कुलकर्णीची राजस्थान ट्रीप 

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर, गोड आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. 

अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. 

सोनाली सतत आपली फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 

सोनाली कुलकर्णीने नुकतंच आपल्या राजस्थान ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. 

सोनाली या फोटोंमध्ये वाळवंटात बसलेली दिसून येत आहे. 

सोनालीने हे फोटो जैसलमेरमधून शेअर केले आहेत. 

सोनाली वाळूमध्ये एन्जॉय करताना दिसून येत आहे. 

सोनालीचे हे फोटो शेअर करताच व्हायरल होत आहेत. 

सोनाली काही दिवसांपूर्वी भावाच्या लग्नासाठी राजस्थानला गेली होती.