सोज्वळ, निखळ, स्वप्नवत; सोनालीवर चाहते फिदा
महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी
अप्सरा आली या गाण्यामुळे सोनालीला अप्सरा म्हणून ओळख मिळाली.
सोनाली सध्या तिच्या नव्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.
सोनालीचा 'व्हिक्टोरिया' हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
अभिनेता पुष्कर जोगबरोबर सोनाली स्क्रिन शेअर करणार आहे.
सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सोनालीनं फोटोशूट केलंय.
तिच्या सौंदर्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
सोनाली सोज्वळ, निखळ, स्वप्नवत म्हणतं चाहत्यांनी कौतुक केलंय.
सोनाली बद्दल तुम्हाला काय वाटतं?