महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी
सोनालीचा नवा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
मराठ्यांच्या राणीची म्हणजेच महाराणी ताराबाई भोसलेंची भूमिका सोनाली साकारतेय.
मोगलमर्दानी ताराराणी हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
सोनाली याआधी हिरकणी सिनेमात ऐतिहासिक भूमिकेत दिसली होती.
सोनालीच्या सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं आहे.
महिला दिनानिमित्तानं सोनालीनं ताराबाईंचं महत्त्व सांगणारी पोस्ट शेअर केली आहे.
मोगलमर्दानी ताराराणी सिनेमाचा टीझर देखील नुकताच रिलीज झाला आहे.
सोनालीच्या नव्या सिनेमासाठी तिला शुभेच्छा मिळत आहेत.