काळ्या पैठणीवर नथीचा साज
अप्सरेचा खास संक्रांती लूक

मकर संक्रांतीनिमित्त सोनाली अशा हटके पद्धतीने तयार झाली होती. 

खास अंदाजात तिने चाहत्यांना
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या

'अप्सरा आली'मुळे फेमस झालेल्या सोनालीचा फॅशन सेन्स कायम चर्चेत असतो.

सोनालीचं साडी कलेक्शन म्हणजे जणू प्रत्येक मुलीचा Dream Wardrobe आहे.

साडी नेसल्यावर सोनालीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.

पारंपरिक असो किंवा फ्युजन, प्रत्येक प्रकारच्या साडीमध्ये ती छान दिसते.

सोनालीला डिजिटल प्रिंट साड्याही आवडतात.

हा आउटफिटसुद्धा तिने किती छान कॅरी केलाय पाहा...

हँड प्रिंटेड फॅब्रिक्सही सोनालीच्या कलेक्शनमध्ये आहेत.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?