सिद्धार्थ-कियाराच्या रॉयल अंदाजावर चाहते फिदा!

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे आजकाल सोशल मीडिया सेन्सेशन बनले आहेत.

सिद्धार्थ-कियारा हे जोडपं ते कुठेही गेले तरी कॅमेऱ्याच्या नजरा त्यांच्यावर असतात.

अलीकडेच 7 फेब्रुवारीला दोघे लग्नबंधनात अडकले.

दोघांच्या लग्नाचे, संगीत आणि हळदी सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

नुकतेच दोघे  मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उदघाटनाला  पोहचले होते.

तेव्हा दोघांच्या रॉयल अंदाजाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

कियारा आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.

सिद्धार्थ-कियाराला पाहून चाहते दोघांनाही कपल गोल्स म्हटलं आहे.

तुम्हाला सिद्धार्थ-कियाराचा हा लूक कसा वाटला?

मावशीच्या लग्नासाठी मुंबईत आली प्रियांकाची लेक?

Click Here