सिद्धार्थ-कियाराच्या शाही लग्नाचे खास फोटो!

आणखी पाहा...!

बॉलिवूडमधील सुंदर जोडपं कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्राने नुकतंच लग्नगाठ बांधली.

या दोघांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. 

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर होते. 

अखेर काल रात्री उशिरा सिड-कियाराने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. 

या सेलिब्रेटी कपलचा वेडिंग लूक सध्या चर्चेत आहे. 

कियाराने आपल्या लग्नात बेबी पिंक कलरचा लेहंगा परिधान केला होता. 

तर सिद्धार्थने लग्नात गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती. 

या दोघांचा रॉयल वेडिंग लूक प्रचंड पसंत केला जात आहे. 

शिवाय कियाराच्या वेडिंग ज्वेलरीचीही चर्चा होत आहे.