लग्नानंतर या गोष्टींमुळं झालं सिड कियाराचं जोरदार भांडण!
कियारा आणि सिद्धार्थ हे बॉलिवूडमधील लोकप्रिय क्युट कपल आहेत.
काही महिन्यांपूर्वी दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. सध्या ते त्यांचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत.
सिद्धार्थ-कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावते.
मात्र, लग्नाच्या काही दिवसातच सिद्धार्थ आणि कियारामध्ये भांडण झालं होतं. तिने स्वत: याबाबतचा खुलासा केला आहे.
कियारा म्हणाली, 'लग्नाचे फोटो मी सोशल मीडियावर पोस्ट केले त्यापैकी काही फोटो पोस्ट करायला नको होते असं सिद्धार्थला वाटतं होतं.'
'खास करुन आमच्या लग्नाचा व्हिडीओ. तो पोस्ट करायचा कि नाही यावरून आमच्यात खूप वाद झाले.' असं ती म्हणाली.
याचं कारण देत कियाराने 'सिद्धार्थ खूपच सिक्रेटिव्ह आहे. तो आपलं खासगी आणि सार्वजनिक आयुष्य वेगवेगळं ठेवतो.' असा खुलासा केला आहे.
सिद्धार्थ कियारा दोघेही लग्नानंतर खूपच आनंदी आहेत.
दोघेही अनेकदा एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात.
जान्हवी अन् शितलीची पावसाळी ट्रिप!
Heading 3
Click Here