ब्राईट रेड कलरच्या कुर्तीत उठून दिसतोय आपला सिद्धू! पाहा फोटो

सिद्धार्थ जाधव  मराठीतील एक आघाडीचा आणि लोकप्रिय अभिनेता आहे.

 मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटांमधून सुद्धा सिद्धार्थ जाधव महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसतो.

सिद्धार्थ चांगलाच फॅशनेबल आहे.

एका चौकटीत अडकून न राहता तो वेगवेगळ्या फॅशन्स ट्राय करत असतो.

त्याचे हे वेगवेगळे लूक चाहत्यांना चांगलेच आवडतात.

सध्या त्याने ट्रेडिशनल ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

या फोटोंमध्ये त्याने ब्राईट लाल कलरचा कुर्ता घातला आहे.

हा लाल  कुर्ता त्याच्यावरती चांगलाच उठून दिसत आहे.

सिम्पल पण इफेक्टिव्ह असा हा सिद्धार्थचा लूक चाहत्यांना आवडला आहे.