42 व्या वर्षी अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी कायम चर्चेत असते.
कायमच आपल्या ग्लॅमरने ती चाहत्यांना घायाळ करत असते.
42 व्या वर्षीही ती तेवढीच फिट आणि हॉट दिसते जशी एखादी तरुणी.
42 व्या वर्षीही अभिनेत्रीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अभिनेत्रीच्या फोटोंना चाहत्यांकडून भरभरुन प्रेम आणि प्रतिसादही मिळत असतो.
श्वेता आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे.
अभिनेत्रीने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.
एक उत्तम कलाकार असण्यासोबतच ती एक सशक्त स्त्री देखील आहे.
श्वेता एक सिंगल मदर पॅरेंट आहे.