'बेशरम रंग'वर श्वेता तिवारीनं बाथरूममध्येच लगावले ठुमके!
अभिनेत्री श्वेता तिवारी इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे.
श्वेताचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.
श्वेताचे इन्स्टाग्रामवरील पोस्ट्स अनेकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.
या वयातील श्वेताचा हा फिटनेस पाहून चाहते अवाक होतात.
नुकतंच तिचं बेशरम रंग गाण्यावरील एक रील सध्या व्हायरल होत आहे.
श्वेतानं या गाण्यावर बाथरूममध्येच ठुमके लगावले आहेत.
श्वेताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
तिच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
श्वेता तिवारी सध्या झी टीव्हीवरील 'मैं हूं अपराजिता' या मालिकेत काम करत आहे.